Thursday, December 16, 2010

हाई , मी पियु,
थोड़ी लाजरी थोड़ी ,बुजरी ,हऴव्या  मनाची  ,थोडीशी उनाड,........आणि खुप सारी, मस्ती धमाल करणारी .............. 
सगळ आवडत मला ! कुकिंग ,वाचन ,लेखन , गप्पाटप्पा ,मुव्हिस , नविन नविन गोष्टी  शिकायची भारी हौस आहे मला ........
मला वाटते लिहित रहाव काही माझ्या  मनातल ,तुम्हालाही आवडेल असाच काहीतरी ..................

2 comments:

  1. काय गं.. ब्लॉग होता ना तुझा.. तरी सांगितलं का नाही? नंतर वेळ मिळेल तसा वाचतो..

    ReplyDelete
  2. पीयू....खूप सुंदर ब्लॉग आहे... खूपच आवडला....

    ReplyDelete