हाई , मी पियु,
थोड़ी लाजरी थोड़ी ,बुजरी ,हऴव्या मनाची ,थोडीशी उनाड,........आणि खुप सारी, मस्ती धमाल करणारी ..............
सगळ आवडत मला ! कुकिंग ,वाचन ,लेखन , गप्पाटप्पा ,मुव्हिस , नविन नविन गोष्टी शिकायची भारी हौस आहे मला ........
मला वाटते लिहित रहाव काही माझ्या मनातल ,तुम्हालाही आवडेल असाच काहीतरी ..................
काय गं.. ब्लॉग होता ना तुझा.. तरी सांगितलं का नाही? नंतर वेळ मिळेल तसा वाचतो..
ReplyDeleteपीयू....खूप सुंदर ब्लॉग आहे... खूपच आवडला....
ReplyDelete