Thursday, December 16, 2010

हाई , मी पियु,
थोड़ी लाजरी थोड़ी ,बुजरी ,हऴव्या  मनाची  ,थोडीशी उनाड,........आणि खुप सारी, मस्ती धमाल करणारी .............. 
सगळ आवडत मला ! कुकिंग ,वाचन ,लेखन , गप्पाटप्पा ,मुव्हिस , नविन नविन गोष्टी  शिकायची भारी हौस आहे मला ........
मला वाटते लिहित रहाव काही माझ्या  मनातल ,तुम्हालाही आवडेल असाच काहीतरी ..................